विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पहिला मेळावा मुंबईतील अंधेरीत संपन्न होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पहिला मेळावा मुंबईतील अंधेरीत संपन्न होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मेळाव्यातील […]