ylliX - Online Advertising Network

अजित पवारांचा विरोधकांना टोला, म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीनंतर विरोधकांकडे…

Authored byशितल मुंढे | Contributed by मोबिन खान | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 19 Jan 2025, 6:56 pm अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या भाषणाचे कौतुक केले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढीत योगदान देण्याचे आवाहन केले. लाडकी बहिण योजना चालू ठेवणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेचा फायदा झाल्याचेही त्यांनी म्हटले. महाराष्ट्र टाइम्स.कॉम […]