ylliX - Online Advertising Network

Vivek Oberoi नं का नाकारलेला शाहरुख खानचा ‘ओम शांति ओम’ सिनेमा? १७ वर्षांनी केला मोठा खुलासा

vivek oberoi on Om shanti om : विवेक ओबेरॉयनं १५ वर्षांच्या सिने कारकिर्दीत निवडक हिट चित्रपटांमध्येच काम केले आहे. त्यात ‘साथिया’, ‘मस्ती’, ‘युवा’, ‘शूटआउट ॲट लोखंडवाला’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: फराह खान हिनं दिग्दर्शित केलेला ‘ओम शांती ओम’ हा क्लासिक चित्रपटांपैकी एक. मल्टी स्टारर बिग बजेट सिनेमानं बॉक्स ऑफिसवरही कोट्यवधींची कमाई केली […]