ylliX - Online Advertising Network

Fact Check: व्हाईट हाऊसने पीएम मोदींना अनफॉलो केले? व्हायरल फोटोमधील दावा किती खरा?

Fact Check News: व्हाईट हाऊसने पंतप्रधान मोदींना अनफॉलो केलेले नाही. ही बाब २०२०ची आहे. त्यावेळी व्हाईट हाऊसने अनेक भारतीय ट्विटर हँडलला फॉलो आणि अनफॉलो केले होते. व्हाईट हाऊस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटीदरम्यान केवळ यजमान देशांच्या अधिकाऱ्यांना फॉलो करते. हायलाइट्स: व्हाईट हाऊसने पंतप्रधान मोदींना अनफॉलो केल्याचाचा दावा व्हायरल व्हाईट हाऊसने २०२० मध्ये पंतप्रधान मोदींना अनफॉलो केले होते […]