Icc Test Team Ranking: भारतीय क्रिकेट संघाला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाकडून ३-१ ने निराशाजनक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे कसोटी क्रमवारीत संघाचे मोठे नुकसान झाले आहे. भारत आता क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. हायलाइट्स: भारताचे कसोटी क्रमवारीत मोठे नुकसान भारत क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरला दक्षिण आफ्रिकेने दुसरे स्थान काबीज केले महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: भारतीय क्रिकेट […]